मेथीच्या बिया महिलांच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर

05  january 2026

Created By:  Shweta Walanj

मेथीच्या बिया हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे पाळी वेळेवर येते.

मेथीमध्ये दाहनाशक गुणधर्म असल्यामुळे पोटदुखी व कळा कमी होतात.

मेथीच्या बिया दूधनिर्मिती वाढवण्यास मदत करतात.

मेथीमध्ये लोह असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

बद्धकोष्ठता, गॅस, अ‍ॅसिडिटी यांसारख्या समस्या कमी होतात.

भूक कमी करतात आणि मेटाबॉलिझम सुधारतात.