अनेक समस्यांवर गुणकारी आहे गवती चहा... जाणून घ्या फायदे

13  january 2026

Created By:  Shweta Walanj

गवती चहा उष्ण गुणधर्माचा असल्याने सर्दी, खोकला व घशातील खवखव कमी होण्यास मदत करतो.

यामध्ये अँटीऑक्सिडंट्स व जंतुनाशक गुणधर्म असल्याने शरीराची इम्युनिटी मजबूत होते.

हिवाळ्यात होणाऱ्या अपचन, गॅस व पोटदुखीवर गवती चहा उपयुक्त ठरतो.

गवती चहा प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते व थंडीचा त्रास कमी होतो.

त्याचा सुगंध व गुणधर्म मानसिक शांतता देतात व तणाव कमी करण्यास मदत करतात.

सांधेदुखी, अंगदुखी व सूज यावर गवती चहा नैसर्गिक उपाय ठरतो.