आंब्याच्या बीती पूड आरोग्यास अत्यंत गुणकारी, पण कशी?
29 May 2025
Created By: Shweta Walanj
कोरड्या आंब्याच्या बीची पूड दातदुखी आणि हिरड्यांच्या समस्यांवर उपयोगी ठरते.
बीची पूड पचनसंस्था सुधारण्यास मदत करते आणि अजीर्ण, गॅस यांसारख्या समस्या दूर करते.
आंब्याच्या बीचे चूर्ण कफ दूर करण्यासाठी आणि सर्दी कमी करण्यासाठी वापरले जाते.
नियमितपणे बीची पूड घेतल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते.
बीपासून तयार केलेले तेल किंवा पूड त्वचेवरील बुरशी, पुरळ किंवा खरूज यावर उपयुक्त असते.
आंब्याच्या बीचे तेल केसांना मजबुती देते, केस गळती कमी करते आणि केस काळे राहण्यास मदत करते.
हे सुद्धा वाचा - 'माधुरी स्त्री म्हणून वाईट, तिने माझ्या बहिणीचा संसार मोडला...'