महिलांसाठी लेमन टी कशी आहे फायदेशीर? घ्या  जाणून

03  january 2026

Created By:  Shweta Walanj

लेमन टी मुळे पचनक्रिया सुरळीत होते, गॅस व अ‍ॅसिडिटी कमी होण्यास मदत होते.

लिंबातील व्हिटॅमिन C सर्दी-खोकला यापासून संरक्षण करण्यास मदत करते.

अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा स्वच्छ व तजेलदार राहण्यास मदत होते.

लेमन टी शरीराला फ्रेश वाटायला मदत करते आणि ऊर्जा वाढवते.

नियमित पण मर्यादित प्रमाणात घेतल्यास हार्मोन्स संतुलित ठेवण्यास सहाय्यक ठरू शकते.

मेटाबॉलिझम सुधारल्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.