लवंगाचे आरोग्यास किती आणि कसे होतात फायदे?
02 February 2026
Created By: Shweta Walanj
दातदुखीवर उपयोगी आहे. लवंग दातदुखी कमी करते व तोंडातील जंतू नष्ट करते.
लवंग पचनशक्ती वाढवते. अपचन, गॅस व पोटदुखी कमी करते.
लवंग सर्दी-खोकल्यात आराम देते. कफ कमी करून घसा साफ ठेवते.
लवंग रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. अँटिऑक्सिडंट्समुळे शरीर मजबूत होते.
लवंग सूज व वेदना कमी करते. दाहनाशक गुणधर्मांमुळे वेदना कमी होतात.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते मधुमेहात फायदेशीर (मर्यादित प्रमाणात).
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...