चमकदार त्वचेसाठी 'या' गोष्टी आवर्जून करा आणि फरक बघा

19 May 2025

Created By: Shweta Walanj

दिवसभरात 8 - 10 ग्लास पाणी प्यायल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.

 फळे, भाज्या, सुकामेवा आणि प्रथिनयुक्त आहार घेतल्यामुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळते.

दररोज चेहरा स्वच्छ करणे, टोनर आणि मॉइश्चरायझर वापरा ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.

नियमित व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला नैसर्गिक तेज प्राप्त होते.

पुरेशी झोप घेतल्याने त्वचा ताजीतवानी आणि उजळ दिसते.

सनस्क्रीन वापरल्यामुळे त्वचा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षित राहते आणि काळसरपणा येत नाही.