पावसाळ्यात 'विटामिन डी'ची कमतरता कशी पूर्ण करायची?

9 जुलै 2025

Created By: बापू गायकवाड

विटामिन डी मुळे आपली हाडे आणि मांसपेशी मजबूत होतात

पावसाळ्यात सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे शरीराला विटामिन डी कमी मिळते

पावसाळ्यात ज्या दिवशी ऊन पडेल त्यादिवशी कोवळ्या उन्हात बसल्याने विटामिन डी मिळते

अंडी, मासे, दूध या पदार्थांचा आहारात समावेश केल्यानेही विटामिन डी मिळते

तुम्ही सप्लीमेंट्स खाऊनही विटामिन डीची कमतरता भरून काढू शकता

दही आणि कडधान्यांचा आहारात समावेश केल्यानेही विटामिन डी मिळते

वरील पदार्थांचे सेवन करुन तु्म्ही तुमच्या शरीरातील विटामिन डीची कमतरता भरून काढू शकता