'या' देशात बोलल्या जातात 30 पेक्षा जास्त भाषा
8 जुलै 2025
Created By: बापू गायकवाड
जगभरात विविध भाषा बोलल्या जातात
मात्र एक देश असा आहे, ज्यामध्ये 30 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात
आफ्रिकेतील नामिबियामध्ये 30 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात
पंतप्रधान मोदी 9 जुलैला नामिबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत
नामिबियात इंग्रजी भाषेत शिक्षण दिले जाते
मात्र देशातील विविध जमाती आपापली पारंपारिक भाषा बोलतात
नामिबियामध्ये ओशिवाम्बो, नामा, कवान्यामा, हेरो, जर्मन या प्रमुख भाषा बोलल्या जातात
Vastu Tips: घरात 'ही' झाडे लावा, आर्थिक तंगीपासून होईल सुटका