Vastu Tips: घरात 'ही' झाडे लावा, आर्थिक तंगीपासून होईल सुटका
6 जुलै 2025
Created By: बापू गायकवाड
हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला खूप महत्व आहे
घरात काही खास झाडे असतील तर चांगला फायदा होतो
तसेच आर्थिक भरभराटही होते, या झाडांची माहिती पाहूयात
घरात पूर्व दिशेल बांबू्चे झाड लावल्यास आर्थिक तंगी दूर होते
मनी प्लांट लावल्याने पैशांचे आगमन होते
घरात तुळस लावल्यास घरात आर्थिक चणचण जाणवत नाही
क्रासुला घरात असल्याने पैसे आकर्षित होतात
तांब्याच्या 'या' वस्तूने नशीब चमकणार, गरिबी होणार दूर