तांब्याच्या 'या' वस्तूने नशीब चमकणार, गरिबी होणार दूर

22 जून 2025

Created By: बापू गायकवाड

तुमच्या घरात असलेला तांब्याचा लोटा तुमच्यासाठी भाग्यशाली ठरू शकतो

तांबे हा धातू मंगळ ग्रहाचा धातू आहे, तांब्यामुळे साहस आणि ऊर्जा एकत्र होते

तांब्याच्या लोट्यात पाणी घ्या आणि ते सूर्याला अर्पण करा

यामुळे तुमचा बंद पडलेला व्यवसाय पूर्वपदावर येईल आणि आर्थिक भरभराट होईल

तांब्याच्या लोट्यात पाणी घ्या आणि त्यात कुंकू टाका आणि ते पाणी तुळशीला घाला  

यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील

रात्री या लोट्यात गंगाजल भरून सकाळी घरात शिंपडा नकारात्मक ऊर्जा दूर होईल