GK: आत जाताना की बाहेर येताना? मंदिरातील घंटी कधी वाजवायची?

20 जून 2025

Created By: बापू गायकवाड

आपल्यापैकी अनेकजण दररोज मंदिरात दर्शनासाठी जातात

मंदिरात प्रवेश करतात घंटी लटकवलेली असते, जी अनेक भाविक वाजवतात

आत जाताना की बाहेर येताना, घंटी कधी वाजवायची? हे तुम्हाला माहिती आहे का?

मंदिरातील घंटी ही प्रवेश करताना वाजवावी

यामुळे तुम्ही मंदिरात प्रवेश केला आहे याची सूचना देवाला मिळते  

तसेच घंटीच्या आवाजाने मन एकाग्र होते आणि पुजेसाठी तयार होते

तसेच घंटीच्या आवाजाने नकारात्मक ऊर्जा दूर होते व मन प्रसन्न होते