1000 वर्षांपूर्वी भारताचे नाव काय होते माहितीये का?

18 जून 2025

Created By: बापू गायकवाड

भारताला सध्या इंडिया, हिंदुस्तान अशा नावांनी ओळखले जाते

मात्र प्राचीन काळात भारताला वेगवेगळ्या नावांनी संबोधले जायचे

भारताचे सर्वात जुने नाव आर्यवत असे होते

भारतातील आर्य सभ्यतेमुळे हे नाव दिले गेले होते

त्यानंतर भारताला जम्बूद्वीप, भारतखंड अशा नावाने ओळखले जायचे

1000 वर्षांपूर्वी भारताला भारतवर्ष, भारतखंड अशी नावे होती

चीनी लोक भारताला तियानझू असा नावाने ओळखायचे