भारतातील 'या' राज्याला 1947 मध्ये नव्हे तर 1961 मध्ये मिळाले होते स्वातंत्र्य  

18 जून 2025

Created By: बापू गायकवाड

भारतात सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत 

भारतातील बहुतांशी राज्यांना 1947 साली स्वातंत्र्य मिळाले होते

भारतातील बहुतांशी राज्यांना 1947 साली स्वातंत्र्य मिळाले होते

गोवा असे या राज्याचे नाव आहे, गोव्यावर ब्रिटिशांचे नव्हे तर पोर्तुगीजांचे राज्य होते

त्यामुळे गोव्याला 1961 मध्ये स्वातंत्र्य मिळाले

गोव्याचे क्षेत्रफळ फक्त 3702 वर्ग किलोमीटर आहे

तसेच गोव्यात फक्त उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे 2 जिल्हे आहेत