निसर्गाचा चमत्कार! 'ही' आहे पाण्याचा रंग बदलणारी नदी  

17 जून 2025

Created By: बापू गायकवाड

आज आपण जगातील एका अनोख्या नदीची माहिती जाणून घेणार आहोत

ही अनोखी नदी क्षणात आपल्या पाण्याचा रंग बदलते

या नदीचा रंग कधी लाल, तर कधी निळा दिसतो

या नदीचे नाव कॅनो क्रिस्टल आहे, जी कोलंबियात वाहते

या नदीचे रंग बदलण्याचे कारण म्हणजे नदीत असलेली एक वनस्पती

मॅकारेनीया क्लेविगरा नावाच्या वनस्पतीमुळे नदी रंग बदलते

या वनस्पतीला सूर्यप्रकाश मिळाल्यास तिचा रंग सतत बदलतो, त्यामुळे नदीचे पाणी रंग बदलत असल्याचा भास होतो

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या