Created By: Atul Kamble

07 May 2026

रखरखत्या उन्हात स्वत:ला कूल कसे ठेवाल,या टिप्स येतील कामी

तीव्र उष्णतेत शरीराला थंड ठेवणे गरजेचे असते. अन्यथा थकवा आणि डीहायड्रेशन होऊ शकते.

 दिवसभर पुरेसे पाणी प्या, शरीराला हायड्रेट राखणे गरजेचे असते.

नारळपाणी, लिंबू पाणी, ताकासारखे नैसर्गिक ड्रिंक्सचे सेवन करावे.

 हलके आणि लूज सुती कपडे घाला,जे घाम शोषून थंडावा देतात.

दुपारी कडक उन्हात, उदा.१२ ते ४ वाजेपर्यंत घराबाहेर पडणे टाळा.

ताजी फळे कलिंगड, काकडी, संत्री खा, जे शरीराला थंडावा देतील

घराच्या बाहेर पडताना डोके झाका, सनस्क्रीनचा वापर करा.