कोरडा खोकला त्रास देतोय तर  हे उपाय आजमवा

19 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

थंडीत कोरडा खोकला आणि सर्दी त्रास देतो. कोरडा खोकल्याची समस्या लहानमोठ्यांना सर्वाना असते.

आपण असे उपाय पाहाणार आहोत ज्याने कोरडा खोकला कमी होतो.

हळद आणि काळी मिरी दोन्हीत करक्युमिन एंटी-इंफ्लेमेटरी, एंटी -बॅक्टेरियाल आणि एंटी -व्हायरल गुण खूप असतात. त्यामुळे कोरडा खोकल्यावर हळद आणि काळी मिरी गुणकारी आहे.

रोज सकाळी गरम पाणी आणि मिठाच्या गुळण्या केल्याने देखील कोरडा खोकला कमी होतो.

कोमट पाण्यात एक चमचा मध मिक्स करुन प्यायल्यास लागलीच कोरडा खोकल्यापासून आराम मिळतो. यात कॅल्शियम, एंटी-ऑक्सीडेंट आणि एंटी -इंफ्लेमेटरी गुण असतात.

शुद्ध देशी तूप आणि काळी मिरीचे सेवन केल्यास देखील कोरडा खोकल्यात आराम मिळतो. 

कोरडा खोकल्यापासून सुटका मिळण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये आल्याचा समावेश करावा. यात एंटी-मायक्रोबियल गुण असतात. त्यामुळे आल्याचा चहा देखील पिऊ शकता.

मात्र, कोरडा खोकला असेल तर वरील पदार्थ मर्यादितच खावे, तरीही खोकला जात नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.