अपचन झाले असेल तर हे उपाय करुन पाहा, आराम मिळेल.

Created By: Atul Kamble

14 April 2026

पोट फुगले असेल तर पपई खाल्ल्याने आराम मिळतो.

अपचन आणि गॅस झाला असेल तर पुदीन्याचा चहा पिल्यास आराम मिळतो.

 लिंबू पाणी पिल्याने देखील पोट हलके होते. 

 अर्जिण झाले असेल तर एक आल्याचा तुकडा चघळा किंवा आल्याचा रस प्या

पोट फुगीत काकड्यांचा आहारात वापर केल्यासही आराम मिळेल.

पोटात काही गडबड असेल तर एप्पल सायडर व्हीनेगर देखील फायद्याचे ठरते.

किवी किंवा 'किमची' हे एक प्रकारचे कोरियन लोणचे खाल्ल्याने ही आराम मिळतो.