Created By: Atul Kamble

28 April 2026

रात्रीच्या वेळी दिसली ही लक्षणे तर समजा तुमचा बीपी हाय आहे...

हाय बीपी एक गंभीर आरोग्य समस्या असून ज्यास नेहमी सायलंट किलर म्हटले जाते.

नेहमीच हायबीपीची खास लक्षणे रात्रीची दिसतात, ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरु शकते.

चला तर पाहूयात रात्रीची हाय बीपीची नेमकी काय लक्षणे दिसतात..

जर तुम्हाला तीव्र डोके दुखी असेल आणि खास करु डोक्याच्या मागच्या बाजूला तर हे हायबीपीचे संकेत असू शकतात.

रात्री झोपताना दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे यास नजरअंदाज करु नका, हाय बीपीमुळे हे होऊ शकते

रात्रीचे वारंवार लघवीला येत असेल तर यास नोक्टुरियाचे लक्षण म्हणतात. जो हाय बीपीमुळे होतो

 जर तुम्हाला छाती दबाव, अखडणे, वा दुखत असले तर हृदयावरील ताणामुळे हे होऊ शकते.हे हाय बीपीमुळे होऊ शकते.

 ( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे.योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या )