Created By: Atul Kamble
28 April 2026
वजन कमी करण्याचे 8 सोपे उपाय कोणते ते वाचा..
सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी प्या आणि हायप्रोटीन आणि लो शुगरचा ब्रेक फास्ट करा
प्रत्येक जेवणानंतर दहा मिनिटे चालावे
लंचनंतर ग्रीन टी घेतल्याने मेटाबॉलिझ्म वेगाने होते.
सकाळी किंवा दुपारी उशीरा एक्सरसाईज करावी
एक्ससाईजनंतर प्रोटीन युक्त आहार घ्या
रात्री आठ वाजण्याच्या आधी लाईट डीनर घ्यावा
दिवसभरात पुरेसे पाणी पित जावा
आठ तासांची झोप घेत जावा, त्यामुळे शरीराची झिज भरुन निघेल
8,000 रुपयांत मिळतो MOTOROLA चा हा भन्नाट स्मार्टफोन, 50MP चा कॅमेरा