Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

22 August 2026

Created By: Atul Kamble

त्वचा नितळ आणि तेजस्वी करायची असेल तर ही ड्रींक्स प्या...

 नारळ पाणी प्यायल्याने त्वचा तुकतुकीत होते.

 ग्रीन टी प्यायल्याने टॉक्सिन्स बाहेर पडून त्वचेचा नैसर्गिक पोत कायम रहतो.

लेमन वॉटर प्यायल्याने देखील शरीरातील विषाक्त द्रव्ये बाहेर टाकली जातात.

एलोवेरा ज्युस प्यायल्याने त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

हळदीचे दूध प्यायल्याने रक्त शुद्ध होते.

गाजराचे ज्युस प्यायल्याने नजर चांगली होते. त्वचाही चांगली होते.

काकडी आणि पुदीना काचेच्या बाटलीतील पाण्यात ठेवून ते पाणी प्यावे.