ब्लड शुगर कंट्रोल करायचीय... तर डाएटमध्ये हे 5 अन्नपदार्थ हवेत

14 June 2024

Created By : Atul Kamble

डायबिटीजवाल्यांनी डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचे सेवन कमी करावे

मधुमेह असेल तर नाश्त्यात प्रोटीन आणि फायबरचे पदार्थ असावेत

नाश्त्यात ओट्स, दलिया, स्प्राऊट्स, मल्टीग्रेन फूड, एवोकाडो, दही आणि अंडी असे पदार्थ असावेत

लंचमध्ये हिरव्या भाज्या, डाल, भाकरी, सलाड आणि दही खावे 

नॉन वेज खाणारे चिकन आणि मासे खाऊ शकतात. 

डायबिटीज रुग्णांनी डिनरमध्ये रात्री चपाती आणि भात खाऊ नये.

ज्यांना ब्लड शुगर हाय असते ते रात्री झोपताना दूध घेऊ शकतात

ही माहीती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहीतीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा