बद्धकोष्ठतेपासून सुटका हवी, तर फायबरने परिपूर्ण हे पदार्थ खा
Created By: Atul Kamble
20 March 2026
बद्धकोष्ठतेमध्ये मल त्यागण्यास त्रास होतो. पोट साफ न झाल्याने जडपणा वाटतो. मळमळ किंवा पोटातही दुखते.
बद्धकोष्ठता असेल फायबरयुक्त आहाराचा वापर करावा. काही पदार्थात फायबर जास्त असते.
पपई खाल्ल्याने पचन यंत्रणा सुधारते. वजन कमी करणे, इम्युनिटी वाढ करणे आणि चांगल्या त्वचेसाठी पपई कामी येते.
पेर देखील फायबर जास्त असल्याने कामी येते.पेर खाल्ल्याने कोटा हलका होतो. पोट चांगले साफ होते.
ओट्सचा वापर सकाळच्या न्याहरीसाठी केल्याने फायदा होतो. यात फायबर जास्त असल्याने ते लवकर पचते.
चिया सीड्समध्ये फायबर असते.रात्री पाण्यात भिजवून सकाळी कोमट पाण्यात लेमन आणि चिया सीड्स टाकून ते पाणी प्यावे.
बद्धकोष्ठता असेल तर जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.तळलेले पदार्थ खाऊ नयेत,प्रोसेस्ड - जंक फूड् देखील खाऊ नयेत
पाण्याचे कमी प्रमाण झाले तरी बद्धकोष्ठता होऊ शकते. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी प्या. सकाळी कोमट पाण्याने सुरुवात करा.
फॅटी लिव्हरमध्ये हे 5 अन्नपदार्थ प्रचंड लाभदायक