पोटाची चरबी कमी करायचे असेल तर हे पाणी येईल कामी...
Created By: Atul Kamble
15 April 2026
स्वयंपाकघरातील बडीशेपमध्ये अनेक औषधी गुण असतात जे चरबी घटवण्यास मदत करतात.बडीशेपचे पाणी कसे बनवतात ते पाहूयात...
बडीशेपचे पाणी प्यायल्याने दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे ओव्हर ईंटींगपासून वाचता येते
बडीशेपच्या पाण्यात अनेक तत्वे असतात.त्याने मेटाबॉलिझ्म वेगाने होते.ज्यामुळे शरीरातील जादा कॅलरी बर्न होते.
बडीशेपचे पाणी प्यायल्याने शरीरातील हानिकारक टॉक्सिन बाहेर पडतात.त्यामुळे शरीर डीटॉक्स रहाते.
बडीशेपचे पाणी रोज प्यायल्याने पचनयंत्रणा मजबूत होते. ज्यामुळे कब्ज सारख्या समस्याही दूर रहातात.
बडीशेपमधील एंटीऑक्सीडेंट्स शरीरातील अतिरिक्त पाणी आणि फॅट्सना कमी करण्यास मदत करतात.यास रोज प्यायल्याने पोट कमी होऊ लागते.
बडीशेपचे पाणी रोज प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी देखील नाहीशी होते.यास नियमित प्यायल्याने श्वासातील दुर्गंधी दूर होते.
बडीशेपचे पाणी तयार करण्यासाठी भांड्यात ग्लास भर पाणी घ्यावे त्यात दोन चमचे बडीशेप घालावे. यास ५ मिनिटे उकळावे. त्यानंतर हे द्रावण थंड झाल्यानंतर प्यावे.
रोज सकाळी रिकाम्या पोटी बडी शेपचे पाणी प्यायल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते.