वाढत्या प्रदुषणामुळे आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम

07 December 2025

Created By:  Shweta Walanj

दमा, ब्रॉन्कायटिस, एलर्जी, फुफ्फुसातील संक्रमण यांसारख्या समस्या वाढतात.

हवा आणि ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व हृदयविकाराचे प्रमाण अधिक दिसते.

धूळ, धूर, रासायनिक कण यामुळे डोळे चुरचुरणे, लाल होणे, इन्फेक्शन होण्याचा धोका.

रासायनिक प्रदूषण, दूषित पाणी आणि हवा यामुळे त्वचेची ऍलर्जी, पुरळ, इंफेक्शन वाढू शकतात.

प्रदूषणातील विषारी पदार्थांमुळे प्रतिकारशक्ती कमजोर होऊन वारंवार आजार होतात.

 मुलांचे फुफ्फुस पूर्ण विकसित नसतात म्हणून प्रदूषणाचा परिणाम अधिक होतो.