हिवाळ्यात रोज आंघोळ करणे गरजेचे असते का ?

13 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

 शरीराच्या स्वच्छतेसाठी आंघोळ करणे गरजेचे असते.त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले रहाते.मात्र,थंडी जास्त असेल तर रोज आंघोळ गरजेची असते का ?

थंडीत रोज आंघोळीचा काय परिणाम होतो हे पाहूयात.त्यामुळे थंडीत रोज आंघोळ गरजेची असते का ते कळेल

 थंडीत रोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचे नैसर्गिक तेल निघून जातो.त्वचा रखरखीत,कोरडी होते. त्यामुळे खाज आणि एक्झिमा देखील होऊ शकतो

थंडीत रोज आंघोळी केल्याने नखांची चमक कमी होते. नखे कमजोर होतात.त्यामुळे रोज आंघोळी करणे योग्य नाही.

 रोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक बॅरियर  कमजोर पडते. त्यामुळे त्वचा जास्त संवेदनशील होते. त्यामुळे त्वचेचे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

 थंडीत आपली इम्युनिटी विक होते. त्यामुळे जर थंडीत तुम्ही रोज आंघोळ करत असाल तर सर्दी होऊन आजारी होऊ शकता.

गरम पाण्याने त्वचेच्या वरच्या थराचे नुकसान होते. त्यामुळे रोजची आंघोळ टाळायला हवी.

थंडीत नेहमी एकदिवसाआड आंघोळ करणे उत्तम असते.