कोंब आलेला बटाटा आरोग्यासाठी चांगला की वाईट? जाणून घ्या
9 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
बटाटा आरोग्यासाठी फायदेशी आहे. यापासून अनेक पदार्थ बनवले जातात.
अनेक जण बटाटा आवडीने खातात. बऱ्याचदा घरात बटाटे जास्त प्रमाणात आणले वापरले नाही तर कोंब फुटतो.
बहुतांश लोकं कोंब आलेला बटाटा वापरतात. पण असा बटाटा खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता काय सांगतात?
कोंब आलेल्या बटाट्यांमध्ये नायट्राइड ऑक्साइड घटक असतो. त्यामुळे अधिक विषारी ठरतो.
डॉ किरण गुप्ता यांच्या मते, यामुळे लिवर खराब होऊ शकते. तसेच ब्लड प्रेशरही वाढू शकतं.
काही कारणास्तव तुम्ही अंकुरलेले बटाटे खात असाल तर ते चांगलं धुवून आणि सोलून घ्या.
जर बटाट्यांना घरी आणल्यानंतर कोंब येऊ नये असं वाटत असेल तर आवश्यक तितकेच खरेदी करा.
एअर स्ट्राईक रात्रीच करण्याचं कारण काय, जाणून घ्या पाच फायदे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा