या भाज्यांची सालं न काढताच करा सेवन, मिळतील अनेक फायदे (Photos : Freepik)
भाज्यांचे सेवन आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते हे सर्वांनाच माहीत आहे.
पण काही भाज्यांची सालं न काढताच त्यांचे सेवन केल्यास अधिक फायदा होतो.
रताळ्याच्या सालांमध्ये व्हिटॅमिन E आणि बीटा-कॅरोटिन असते. हे सालासकट खाल्ल्याने इम्युनिटी मजबूत होते.
काकडी सालासकट, सॅलेडप्रमाणे खाणे उपयुक्त ठरते. त्यामधील फायबर व अँटी-ऑक्सीडेंट्समुळे शरीराला फायदा होतो.
बटाट्याच्या सालामध्येही अनेक उपयोगी गुणधर्म असतात. त्यामुळे पोट व हृदय स्वस्थ राहण्यास मदत होते.
सालासकट भोपळा खाल्ल्याने पोटॅशिअम आणि लोह भरपूर प्रमाणात मिळते. हे दोन्ही गुणधर्म आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात.
मुळ्याचेही सालासकट सेवन फायदेशीर असते. त्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.
उत्तराखंडमध्ये ‘आर्ची’चा सफरनामा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा