लवेंडर चहाचे आरोग्यदायी
फायदे, जाणून घ्या
25 January 2024
Created By : Harish Malusare
लवेंडर चहा तुमच्या शरीरातील डिटॉक्स कमी करण्यास मदत करतो.
एक कप हा चहा
पिल्यास रात्री झोपही
चांगली लागते आणि
थकवा दूर होतो
महिलांना मासिक
पाळीतील क्रॅम्प कमी करण्यास उपयुक्त
सर्दी- खोकला, ताप यांसारख्या आजारांवर गुणकारी
लवेंडर चहा पिल्यास रोगप्रतिकारशक्ती
वाढण्यास होते मदत
श्वसन आरोग्य आणि
पचन संस्था सुधारण्यास
हा चहा उपयुक्त
हेही वाचा..
किवी हे फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर