शरीरातील प्रथिने कमी का होतात? काय आहेत लक्षणे ते जाणून घ्या

2  ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

प्रथिने आपल्या शरीरातील एक महत्त्वाचे पोषक तत्त्व आहेत. यामुळे पेशी तयार होण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत होते.  स्नायू, त्वचा, केस, नखं, एंजाइम आणि हार्मोन्स तयार करण्यास मदत होते. 

प्रथिनेयुक्त आहार घेत नाही किंवा शरीर ते योग्यरित्य शोषत नसल्यास शरीरातील प्रथिने कमी होता. पचनसंस्था, दीर्घकाळ आजार, मद्यपान किंवा मूत्रपिंड आजारामुळे होऊ शकते. 

डॉ. सुभाष गिरी यांच्या मते, स्नायूंसाठी प्रथिने सर्वात महत्त्वाचे असतात. यामुळे स्नायू आकुंचन पावतात. थकवा जाणवतो आणि जड काम करण्यास त्रास होतो. 

केसांची मुळे मजबूत राहण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. प्रथिनांच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात.

त्वचा निस्तेज, कोरडी होते. नखं तुटतात किंवा पातळ होतात. त्यावर पांढरे डाग दिसतात. यातून शरीराला प्रथिने मिळत नसल्याचं दिसतं. 

प्रथिनांची कमतरता असते तेव्हा शरीराची दुरुस्ती करण्याची क्षमता कमी होते. जखम बरी होण्यास वेळ लागतो. 

एअरटेलने प्रीपेड युजर्ससाठी एक नवा प्लान लाँच केला आहे. याची किंमत, वॅलिडिटी आणि बेनिफिट्स समजून घ्या. 

व्हॉट्सॲप चॅट लपवायचं आहे का? मग या स्टेप फॉलो करा