लिंबू आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे

25 June 2025

Created By: Shweta Walanj

लिंबाचा रस पचन क्रिया सुधारतो आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतो.

लिंबूतील व्हिटॅमिन C त्वचा निरोगी आणि उजळ ठेवण्यास मदत करते.

गरम पाण्यात लिंबू रस घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

लिंबूतील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

लिंबाचा रस तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून ताजेपणा देतो.

लिंबू रस यकृताचे डिटॉक्सिफिकेशन करण्यात मदत करतो.