नवीन वर्ष 2024 सूरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत.

अनेक जण नवीन वर्षात काही संकल्प घेतात

तुम्हीसुद्धा या वर्षी आरोग्यदायी संकल्प घ्या

रोज किमान 30 मिनीटे व्यायाम करा

आळस करणे सोडून प्राणायम करा.

मद्यपान आणि धुम्रपान सोडून द्या.

आरोग्यासाठी पोषक अन्न ग्रहण करा.