Created By: Atul Kamble

12 May 2026

झोपण्यापूर्वी ही कामे अवश्य करा, अन्यथा होईल अडचण 

चांगली झोप आणि मानसिक शांती तुमच्या आरोग्यासाठी खूप गरजेची आहे.

 चला जाणूयात झोपण्याआधी कोणती कामे पूर्ण करायला हवीत..

 झोपण्याच्या एक तास आधी आपले फोन, टीव्ही आणि लॅपटॉप बंद करावेत.

रात्री झोपण्याआधी आपले हातपाय आणि चेहरा कोमट पाण्यने धुवावा किंवा अंघोळ करावी

रात्रीचा आहार हलका करावा, झोपण्याच्या २ ते ३ तास आधी आपले जेवण संपवावे.

झोपण्याआधी एक ग्लास हलदीचे दूध पिण्याची सवय लावावी

या गोष्टी केल्याने रात्री चांगली झोप येईल.