Created By: Atul Kamble

11 May 2026

सिगारेट्स पिल्याने खरंच आवाज भारदस्त होतो का ? सत्य नेमके काय ?

 सिगारेट्स ओढल्याने आवाज खोल नव्हे तर खरखरीत आणि कमजोर होतो.

ध्रुमपानाने गळ्याच्या व्होकल कॉर्ड्सना सूज येते, ज्यामुळे आवाज बदलतो.

काहींना सुरुवातीला आवाज भारदस्त वाटतो, परंतू तो कायमस्वरुपी नसतो.

 स्मोकिंगने घशात जळजळ आणि सतत खवखव होत असते.

दीर्घकाळ सिगारेट्स  ओढल्याने आवाज बसू शकतो.

 सिगारेट्स ओढल्याने गळा आणि व्होकल कॉर्ड्सच्या कॅन्सरचा धोका वाढतो.

सिगारेट प्यायल्याने फुप्फुसाची क्षमता कमी झाल्याने बोलण्याची ताकद देखील घटते.

सिगारेट्स ओढणाऱ्यांचा आवाज वयाआधीच म्हातारा वाटू लागतो.