Created By: Atul Kamble

11 May 2026

वजन कमी करणाऱ्यांनी एका दिवसात किती चपाती खाव्यात ?

वजन कमी करण्यासाठी चपाती खाणे सोडू नये, मात्र योग्य प्रमाणात त्या खाव्यात..

सर्वसाधारणपणे २ ते ४ मध्यम आकाराच्या चपात्या योग्य समजल्या जातात.हे तुमच्या एक्टिव्हीटीवर अवलंबून असते.

गव्हाच्या पिठाच्या किंवा मल्टीग्रेनच्या चपात्या खाणे आरोग्यासाठी हेल्दी असते.

चपातीसोबत प्रोटीन आणि फायबर ( डाळ, भाजी ) जरुर खावी...

डिनरमध्ये १ ते २ चपातीच खावी, म्हणजे सहज पचन होते.

 चपाती केवळ कमी केल्याने वजन घटत नाही. तर त्यासाठी एक्सरसाईजही करावे लागेल.

 रात्री डीनरमध्ये भात खाणे बंद केल्यासही फरक जाणवू शकतो.