किडनी स्टोन रुग्णांनी दही का खाऊ नये, जाणून घ्या?

21 May 2025

Created By: Shweta Walunj

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना तुमच्या संतुलित आहाराचा भाग बनवण्यापूर्वी विशेष काळजी घेतली पाहिजे.

किडनी स्टोनचे रुग्ण दही खाऊ शकतात. पण त्यासाठी देखील मर्यादा आहेत.

कॅल्शियमचं प्रमाण अधिक असायला नको असं देखील डॉक्टर सांगतात.

कॅल्शियमचं सेवन अधिक प्रमाणात केल्यामुळे स्टोनचा धोका वाढू शकतो.

दही खाणं पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, पण डॉक्टर किंवा डाएटिशियनच्या सल्ल्याने प्रमाण ठरवणं उत्तम.

किडनी स्टोन असलेल्या रुग्णांनी स्वतःच्या आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी.