खरंच, थुंकी लावल्याने चेहर्‍यावरील  फोड जातात? 

26 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

उन्हाळा लागताच त्वचेच्या रोगांनी अनेक जण त्रस्त होतात

तेलकट त्वचेमुळे या दिवसात चेहर्‍यावर फोडांची मालिका दिसते

सकाळी तोंड न धुता चेहर्‍यावर लाळ लावण्याचा सल्ला दिल्या जातो

त्यामुळे Pimples जातात, त्वचेवर डाग पडत नाही, असा दावा करण्यात येतो

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनने याविषयी एक अहवाल तयार केला

सकाळच्या लाळेतील घटक त्वचेवरील जखमा भरण्यास मदत करतात, असे समोर आले

ही सर्वसाधारण माहिती आहे. टीव्ही 9 त्याला दुजोरा देत नाही

गरम पाण्यात लिंबाचे थेंब, सुटलेलं पोट खरंच कमी होतं?