Created By: Atul Kamble
02 May 2026
या 5 भाज्या कधीही कच्च्या खाऊ नका, आरोग्यासाठी ठरतील धोकादायक
काही भाज्या कच्च्या खाल्ल्याने पोषक ठरतात. मात्र,हिरव्या पालेभाज्या कच्च्या खाणे आरोग्यदायक नाही
कच्च्या भाज्यात काही अशी तत्वे असतात ज्यांना कच्चे खाल्ल्याने नुकसान पोहचू शकते.
त्यामुळे हे जाणून घ्यायला हवे की कोणती भाजी कच्ची खाऊ नये
बटाटे कधीच कच्चे खाऊ नयेत. कारण कच्च्या बटाट्यात 'सोलेनिन'नावाचा एक विषारी पदार्थ असतो.
कच्च्या वांग्यात देखील सोलेनिन असते. कच्चे वांगे खाल्ल्याने पचना संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
कच्चा राजमा खाल्ल्याने देखील फूड पॉयझनिंग होऊ शकते.
कच्ची कोबी किंवा ब्रोकली देखील खाल्ल्याने गॅस आणि एसिडीटी सारख्या समस्या होऊ शकतात.
आंब्यासोबत हे पदार्थ खाऊ नका, अन्यथा महागात पडेल...