Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

15 August 2026

Created By: Atul Kamble

हाता-पायात सुन्नपणा; या व्हिटामिन्सची कमतरता तर नाही ना ?

Created By: Atul Kamble

व्हिटामिन B-12 ची कमतरता नसांना प्रभावित करु शकते. ज्यामुळे हातापायांना मुंग्या येतात.

 काही प्रकरणात व्हिटामिन B-1 ची कमतरताही नसांना प्रभावित करु शकते.

 व्हिटामिन B-6 ची कमतरता देखील हाता-पायांना सुन्न करु शकते.

मात्र, दरवेळी हातापायाच्या सुन्नपणाला व्हिटामिनची कमतरता जबाबदार नसते.

 दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्याने देखील हात-पाय सुन्न पडू शकतात.

डायबिटीजसारख्या स्थितीतही नसांवर दबाव आल्याने सुन्नपणा येऊ शकतो

 जर वारंवार सुन्नपणा येत असेल तर डॉक्टरांना भेटून विविध चाचण्या करु शकता.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:हून कोणतेही औषध घेऊ नका