Jio चा 77 रुपयांचा रिचार्ज, डेटासह एन्टरटेन्मेंटची मजा लूटा..
Created By: Atul Kamble
जिओच्या ऑफीशियल पोर्टलवर अनेक रिचार्ड प्लान आहेत. आज आपण जिओच्या एका स्पेशल रिचार्ज पॅकची माहिती घेणार आहोत.
जिओचा 77 रुपयांचा रिचार्ज पॅक स्वस्त एंटरटेनमेंट रिचार्ज पॅकपैकी एक आहे. या पॅकच्या मदतीने तुम्हाला अनेक सेवा मिळतात.
77 रुपयाच्या जिओच्या या रिचार्ज पॅकमध्य टोटल 3GB चा डेटा मिळतो. याच्या मदतीने तुम्ही हायस्पीड इंटरनेटची मजा लुटू शकता.
जिओच्या 77 रुपयाच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंगची सेवा मिळत नाही. म्हणजे तुम्ही नॉन-स्टॉप बोलू शकणार नाही.
77 रुपयांच्या या रिचार्ज पॅक सोबत SMS करण्यासाठी कोणताही डेली कोटा मिळत नाही.
जिओच्या 77 रुपयांच्या या रिचार्ज पॅकसोबत मुव्हीज, सिरीज वा स्पोर्ट्स पाहण्यासाठी SonyLIV चे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळवू शकता.
77 रुपयांचा हा रिचार्ज पॅक एक डेटा एड-ऑन पॅक आहे. यामुळे यात दुसरी सेवा मिळत नाही.
या रिचार्जला एक्टीव्हेट करण्यासाठी आधी तुमच्या नंबरवर बेस प्लान एक्टीव्हेट असायला हवा. त्यानंतर तुम्ही हा 77 रुपयांचा रिचार्ज करुन याचा फायदा घेऊ शकता.
जिओचा 77 रुपयांचा हा रिचार्ज त्या लोकांसाठी आहे, जे कमी पैशात एंटरटेन्मेंटची मजा घेऊ इच्छीतात.