भुईमूगच्या शेंगा आरोग्यास ठरतील लाभदायक, जाणून घ्या ६ फायदे
25 December 2025
Created By: Shweta Walanj
भुईमूगच्या शेंगांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स व अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
स्नायूंची वाढ व दुरुस्ती करण्यासाठी भुईमूगमधील प्रथिने उपयोगी ठरतात, विशेषतः वाढत्या वयात.
भुईमूगमध्ये व्हिटॅमिन B, नियासिन आणि हेल्दी फॅट्स असतात, जे मेंदूचे कार्य सुधारतात.
फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
कॅल्शियम, फॉस्फरस व मॅग्नेशियममुळे हाडे व दात मजबूत राहतात.
झिंक व अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगांशी लढण्याची ताकद वाढते.
Peanut pod
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...