पाण्यात भिजवलेल्या मनुक्यांचे आश्चर्यकारक फायदे घ्या जाणून
15 May 2025
Created By: Shweta Walanj
मनुक्यांमध्ये फायबर, पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियन आणि व्हिटॅमिट सी यांसारखे पोषत तत्व असतात.
रात्रभर भिजवलेले मनुके आणि पाणी प्यायल्यात शरीराला पोषत तत्व मिळतात.
डॉ. किरण गुप्ता यांनी सांगितल्यानुसार, भिजवलेल्या मनुक्यांमुळे पचनक्रिया आणि ऍसिडीटीची समस्या दूर होते.
मनुक्यांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे हाडे मजबूत करण्यास मदत मिळते.
मनुक्यांमध्ये आयर्नचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील रक्त वाढण्यास मतद होते.
झोपेवर देखील मनुके गुणकारी आहेत. पण मनुके खाताने काही गोष्टी लक्षात देखील ठेवल्या पाहिजे. जास्त मनुके खाल्ल्यास आरोग्यास नुकसान देखील होऊ शकतं.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रोज 10 - 20 मनुके रिकाम्या पोटी खाल्ल्याने आरोग्यास अनेक लाभ मिळतात.
हे सुद्धा वाचा - 'माधुरी स्त्री म्हणून वाईट, तिने माझ्या बहिणीचा संसार मोडला...'