भोपळ्याच्या बीया आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

23  December 2023

Created By : Nitish Gadge

भोपळ्याच्या बीयात ओमेगा 3 फॅटी  अॅसीड असते.

वजन कमी करायचे असल्यास नियमीत भोपळ्याचे सेवन करावे.

भोपळ्याच्या बीयांचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.

ह्रदय रोगाचा त्रास असल्यास भोपळ्याच्या बीयांचे सेवन करावे.

भोपळ्याच्या बीयांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते.

अनिद्रेचा त्रास असल्यास रात्री जेवनानंतर भोपळ्याच्या बीया खाव्या.