बेनस्ट्रोक येण्यापूर्वी शरीरात दिसतात ही लक्षणं

18 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

फोटो- पिंटरेस्ट

सेरेब्रल पाल्सी किंवा स्ट्रोक येण्यापूर्वी शरीर काही महत्त्वाचे संकेत देते. 

तुमच्या शरीरातील ही लक्षणं वेळेवर ओळखणे आणि योग्य उपचार करणं महत्त्वाचं आहे. 

हसताना चेहरा एका बाजूला झुकलेला किंवा एक बाजू व्यवस्थितरित्या काम करत नसेल तर ते स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. 

शरीराच्या एका भागाला विशेषत: हाताला किंवा पायाला अचानक अशक्तपणा किंवा चालण्यात अस्थिरता जाणवते.

शब्दांचा उच्चार करताना अडचण किंवा कोणी काय म्हणतं ते समजू न शकणे. 

तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे हे सेरेब्रल पाल्सीचे लक्षण असू शकते. 

स्ट्रोकमुळे डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो. दृष्टी अंधुक होणे किंवा डोळ्यासमोर अंधार पडतो. याकडे दुर्लक्ष करू नका.

बेनस्ट्रोक आल्यानंतर प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. असं काही आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

टेस्ला नावाचा अर्थ काय? एलोन मस्कने हेच नाव का निवडलं?