कफ खोकल्यावर कोणते घरगुती उपाय, झटक्यात जाणवेल फरक  

27 November 2025

Created By:  Shweta Walanj

दिवसभर कोमट पाणी प्यायल्यामुळे कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते.

गरम पाण्यात लवंग/ओवा/मेथी घालून वाफ घेतल्याने छातीतील कफ बाहेर पडण्यास मदत होते

एक चमचा मधात अर्धा चमचा आले रस मिसळून दिवसातून 2 वेळा घेतल्यास खोकला कमी करते.

गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून घेतल्याने जंतू कमी होतात व खोकला कमी होती

 ओवा, आलं आणि गुळ घालून केलेला काढा कफ कमी करण्यास उपयुक्त ठरतो.

तुळशीत कफ कमी करण्याचे नैसर्गिक गुण आहेत. पाने चघळणे किंवा चहा घेणे फायदेशीर.