Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

1 August 2026

Created By: Atul Kamble

Heart Attack येण्याआधी शरीर देते हे 10 महत्वाचे संकेत -

Created By: Atul Kamble

छातीवर जड वस्तू ठेवल्यासारखे वाटणे, छाती आखडणे किंवा वेदना होणे हा Heart Attack चा सर्वसाधारण संकेत मानला जातो.

काहीही मेहनत न घेता अचानक धाप लागणे देखील एक महत्वाचा संकेत असू शकतो.

अचानक थंड घाम येणे आणि बेचैन वाटणे हे हार्टच्या संबंधी समस्येचे लक्षण असू शकते.

 अचानक चक्कर येणे वा बेशुद्धी सारखे जाणवणे याकडे नजरअंदाज करु नये.

उलटी, मळमळणे वा पोटात अचानक असहता वाटणे हे देखील काही लोकांमध्ये हार्ट अटॅकचे आधीचे संकेत असू शकते.

कोणतेही काम न करता थकवा जाणवणे, खासकरुन महिलांमध्ये हा एक संकेत असू शकतो.

हृदयाचे ठोके अनियमित होणे, वा खूप वेगाने हृदय धडधडत आहे जाणवणे देखील हार्ट अॅटॅकचे संकेत असू शकतात.

 हार्ट अॅटॅकची लक्षणे प्रत्येकात वेगवेगळी असू शकतात. तसेच सर्वच लक्षणे एकाच वेळी दिसतील असेही नाही.

अशी लक्षणे दिसताच लागलीत आपात्कालिन वैद्यकीय मदत बोलवा, १०८ एम्ब्युलन्स किंवा नजिकचा दवाखाना गाठा..