एका महिलेने अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी तिचे पती, जेम्स, यांना किरकोळ कामांसाठी भाड्याने देण्यास सुरुवात केली साल २०२२ मध्ये केली. पुढे ही संकल्पना प्रचंड लोकप्रिय झाली. जेम्स अर्ध्या दिवसासाठी ४४ डॉलर्स (४,२०७ रुपये) आणि पूर्ण दिवसासाठी २८० डॉलर्स (२६,७७७ रुपये)आकारत होते.