Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
31 July 2026
Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
पावसाच्या मोसममध्ये दिवसातून दोनदा क्लींजरने हलक्या हाताने चेहरा स्वच्छ करावा
त्वचेच्या टाईपनुसार ऑईल फ्री किंवा हायड्रेंटिंग क्लींजरची निवड करा.
चेहरा स्वच्छ केल्यानंतर अल्कोहोल फ्री टोनरचा वापर करावा.
हवामान कोणतेही असो चेहऱ्यावर हलका मॉईश्चराईंजर लावणे विसरु नये.
घरातून बाहेर पडण्याआधी नेहमी SPF 30 वा त्याहून जास्त असलेली सनस्क्रीन लावावी.
पावसात जेव्हा घाम आणि आद्रता वाढते. तेव्हा चेहऱ्यास वारंवार स्पर्श करु नये.
आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हलक्या हाताने एक्सफोलिएट करावे. मात्र आवश्यकतेपेक्षा जास्त करु नये.