हिवाळ्यात ओवा का ठरतो आरोग्यास लाभदायक?
21 November 2025
Created By: Shweta Walanj
ओव्याचे गरम पाणी किंवा काढा घेतल्याने कफ ढिला होतो.
छातीत जडपणा किंवा खोकला असल्यास ओव्याचा काढा आराम देतो.
श्वसननलिका स्वच्छ ठेवण्यात मदत होते.
गरम ओवा सुक्या तव्यावर भाजून त्याचा वास घेतल्यास नाकातील बंदपणा खुलतो.
ओव्याचे पाणी किंवा ओव्याची चहा बाळगल्याने पोट उबदार राहते आणि थंडी कमी जाणवते.
ओव्याचा हलका काढा किंवा वाफ घेतल्यास घसा मोकळा होतो आणि खवखव कमी होते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...