दालचिनी तोंडात ठेवल्याने होतात अनेक फायदे...

1 january 2026

Created By:  Shweta Walanj

तोंडातील दुर्गंधी कमी करण्यासाठी दालचिनी प्रभावी असते कारण ती तोंडातील जीवाणूंचा नाश करते.

दालचिनीमध्ये नैसर्गिक वेदनाशक गुणधर्म आहेत, जे दातदुखी वेदना कमी करतात.

जर तोंडात सूज असेल तर दालचिनी तोंडात ठेवल्याने सूज आणि लालसरपणा कमी होतो.

तोंडात दालचिनी ठेवल्याने तोंडातील रक्तसंचार सुधारतो, ज्यामुळे दात आणि हिरड्यांना पोषण मिळते.

दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे तोंडासह शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकटी देतात.

दालचिनीमध्ये जीवाणू-विरोधी गुणधर्म असतात, जे तोंडातील जीवाणू कमी करून दात बळकटी देतात.