आंबट ढेकर येण्यास हे 5 पदार्थ
असतात जबाबदार
13 April 2026
वारंवार आबंट ढेकर आणि छातीत जळजळ चुकीच्या आहारामुळे होऊ शकते. पाच पदार्थ या कारणांना जबाबदार असतात..
कॅफीन असणारे पदार्थ कॉफी, चहा आणि एनर्जी ड्रिंक पोटावर परिणाम करतात.हे पोटाच्या व्हॉल्वला लुज करतात,ज्यामुळे एसिड वर येऊन जळजळ आणि आंबट ढेकर वाढवते.
बडीशेपवाला चहा किंवा नारळ पाणी पिऊ शकता.हे पोटाला थंड ठेवते.जळजळ कमी करण्यास मदत करते.
जास्त तिखट आणि मसालेदार जेवणाने पोटात जळजळ होते.जास्त मिरची असलेले जेवण एसिडीटी वाढवते आणि पोटाला खराब करते
त्याऐवजी तुम्ही कमी मसाल्याचे जेवण, उदा.खिचडी, दलिया, उकडलेल्या भाज्या वा साधा डाळ-भात खाऊ शकता.हे सहज पचते आणि पोटाला आराम देते.
जास्त तळलेले, मसालेदार जेवण पोटाला जड बनवते.जेवण योग्यरितीने पचत नाही.ज्यामुळे एसिड आणि जळजळ वाढते.
डीप फ्राय ऐवजी तुम्ही एअर फ्रायरवाले पदार्थ खाऊ शकतात.हे कमी तेलात बनतात आणि चवीला डीप फ्रायसारखे असतात.
सोडा आणि कोल्ड ड्रिंक सारखे पेय पोटात गॅस बनवते.यामुळे पोटात दबाव वाढतो.त्याने एसिडवर येऊन जळजळ वाढते.
सोडा ड्रिंक्सच्या जागी ताक वा नारळपाणी प्या. हे पोटासाठी चांगले असते आणि पचन यंत्रणा नीट ठेवते.
संत्री, लिंबू आणि यांचा सरबत आंबट असतात.त्यामुळे पोटात जळजळ आणि आबंट ढेकर वाढतात.याऐवजी केळी, सफरचंद, पपई वा पेर खाऊ शकता.हे पोटाला हलके ठेवते.
मोबाईल पाण्यात पडला तर चिंता नको, अशा पद्धतीने नीट होईल..